इतरांना नांवे ठेवून टीकाटिप्पणी करत बसण्यापेक्षा स्वतातील कमतरता व दोषांच आधी अध्ययन केले पाहिजे.निंदकाचे घर असावे शेजारी ह्या म्हणीनुसार त्यातील चांगले ते घ्यावे..याचाच अर्थ निंदक आपल्यातील कमतरता किंवा दुर्गुण दाखवण्याचा प्रयत्न करतात.. त्यातुन आपल्यात काय बदल करावा ते कळते
.. थोडक्यात आत्मपरीक्षणांने ...
आपण परिपूर्णतेकडे
वाटचाल करतो...
No comments:
Post a Comment