आपल्या देहबोलीतून कळते आपली मानसिकता. चेहरा..डोळे .. शारीरीक हालचालीतून कळतो..आपला आत्मविश्वास.
आत्मविश्वास आपल्या ..मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर अवलंबुन असतो.म्हणून काळजी सोडा..आनंदी राहायला शिका..आहे ते स्वीकारायला शिका.. दृष्टी बदला... सृष्टी बदलेल..एक सुंदर सहज आणि आनंदी जीवनासाठी ..ते फार गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment