स्वभाव भिन्नता
मनुष्य स्वभावाचे अनेक पैलू.....ठरवा आपण कोणत्या प्रकारात मोडतात व आपणास कोणत्या प्रकारात मोडायला आवडेल, तसेच कोणता प्रकार आपणास अजिबात आवडणार नाही.
१.सर्वांच मन जपण्यात आनंद
२.मन दुखावण्याचा आनंद.
३. स्वताची इमेज तयार करण्यासाठी गोड बोलणं व त्यासाठी समोरच्याचे अवगुण दुर्लक्षीत करणं.
४.सत्य भलेच कटु असेल पण परखडपणे बोलणे.
५.आत्मपरीक्षण करुन स्वताचे गुणदोषांना परिणामाची परवा न करता सामोरं जाणं.
६. फक्त चांगलं तेच पहाण व इतर बाबींकडे दुर्लक्ष करण.
७.आत्मस्तुतीत संतुष्ट राहणं.
८.इतरांवर सतत टीका करणं.
९.स्वताचा इगो जपणं.
१०. फक्त स्वताच्या स्वार्थाचा विचार करणं.
११. दुसऱ्याला तुच्छ लेखण.
१२. मीच शहाणा , इतरांच्या भावनांचा विचार न करता.
१३.सर्वाना सहकार्य करणं व नेहमीच इतरांचा विचार करणं.
सांगा, कोणत्या प्रकारची मानसिकता असलेली तुम्हांला आवडेल.
गोपालदास पाटील
No comments:
Post a Comment